हिंदुत्ववादी फॅसिस्टांशी झुंज देण्याची हीच वेळ
मी आजवर रा.स्व. संघ, शिवसेना आणि भाजपवर सतत टीकाच केलेली आहे. त्यांच्यापैकी कोणत्याही नेत्याचा मी द्वेष करतो म्हणून नव्हे, तर मला पटतच नाही म्हणून मी हे लिहितो. सर्व लोकशाहीवादी शक्तींनी एकत्र येऊन मोर्चा बांधण्याची ही वेळ आहे. कुणीही गप्प बसू नये. जे कार्ल मार्क्स आणि लेनिनला, त्याबरोबरच महात्मा फुले आणि परमपुज्य डॉ. आंबेडकर यांना आपले दैवत मानतात, त्यांनी लोकशाहीवादी शक्तींच्या अग्रभागी असायला पाहिजे.......